डाएट चिवडा हा फुलवलेले पोहे आणि शेव ह्याचे मिश्रण करून केलेला एक उत्तम पदार्थ आहे . कमीत कमी कॅलरीज असलेला हा एक हेल्दी पदार्थ इतर तेलकट बटाटा चिप्स, फ्राय इत्यादीं पदार्थाना एक उत्तम पर्याय आहे. डाएट चिवडा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा आहे . Diet Chivada is a mixed snack made up with puffed poha and sev. It contains fewer calories. It is a healthier alternative to conventional snacks such as potato chips, fries etc. It is Popular snack in every age groups.

फराळी चिवडा हा बटाट्या पासून बनवलेला एक नमकीन पदार्थ आहे. ह्याला उपवासाचा चिवडा म्हणून पण ओळखतात. हा चिवडा कर्बोहैड्रेट, आणि आयर्न म्हणजे लोह ह्यांचा उत्तम स्रोत आहे. Pharali Chivada is a crunchy, sweet and salty dish made from potatoes. It is also known as fasting Chivada. This chivada is a good source of carbohydrates and iron, keeping energy intact during fasting.

पोहा चिवडा हा खमंग कुरकुरीत नमकीन पदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यतः दिवाळीत फराळात ह्याचा समावेश असतो. पोहा हा आयर्न, कार्ब्स अँड व्हिटॅमिन बी ने संपूर्ण असा घटक आहे. पिकनिक, शाळेतला खाऊ आणि चहा सोबत टाईम पास म्हणून पोह्याचा चिवडा आवडीने खाल्ला जातो. Poha Chivada is a deliciously crunchy salty dish. In Maharashtra, it is mainly included in Diwali Faral. Poha is rich in Iron, Carbs and Vitamin B. Poha Chivada is a favorite passtime snack for picnics, school meals and with tea.

मकई चिवडा किंवा कॉर्न चिवडा हा फुलवून तळलेले कॉर्न फ्लेक्स पासून बनवला जातो. ह्या सुपर कुरकुरीत आणि सुपर चवदार पदार्थामध्ये उच्च लोह, प्रथिने आणि कमी ग्लूटेन असते. डायबेटिक व्यक्तीसाठी सर्वोत्कृष्ट स्नॅक्स आहे. Makai Chivada or Corn Chivada is made up of puffed & fried corn flakes. A crunchy and super tasty snack that contains high iron and protein and low at gluten, this is best for diabetic person.

फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा (जैन चिवडा) पोहापासून बनवलेला चटपटीत कुरकुरीत पदार्थ आहे . दिवाळीसारख्या उत्सवांमध्ये खास बनवला जाणारा हा चिवडा प्रत्येक वयोगटातील लोकांच्या पसंतीचा पदार्थ आहे . Jain Chivda is a non-fried healthy snack made up with flattened rice i.e Poha. This low calorie healthy tea time snack is also preferred during festivals like Diwali. A favorite snack of every age group!

महालक्ष्मी चिवडा हा मसालेदार, कुरकुरीत,चटकदार आणि चवदार पदार्थ आहे जो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. टिफिनमध्ये , चहासह आणि पिकनिकमध्ये खाण्यासाठी उत्कृष्ट पदार्थ. Mahalakshmi Chivda is spicy, crunchy, tangy & tasty snack loved by all age groups. Great Snacks with tea, in tiffin and also picnics.

Login

forgot password?