उप-वास म्हणजे मन व शरीर शुद्धीचा यज्ञ आहे.
उप म्हणजे जवळ, आणि वास म्हणजे वास्तव्य.
याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे. उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात. उप-वासाचा ‘उपास’ही झालेला दिसतो. उपाशी असणे हा त्याचा आणखी एक गैरसमज. उपाशी असणे आणि ‘उपवास’ असणे यामध्ये फरक आहे. सामान्यपणे उपवास याचा अर्थ हलका व
मित आहार घेणे असा होतो.
यज्ञ कर्माला उपयुक्त असे धान्य शिजवून त्याचा अल्पाहार घेणे असा उपवास याचा अर्थ काठक गृह्यसूत्रात सांगितला आहे.तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास हा श्रेष्ठ असे महाभारत या ग्रंथात सांगितले आहे.
आषाढी एकादशी,महाशिवरात्री, हरितालिका, रामनवमी अशा विविध व्रतांमधेही उपवासाचे स्थान महत्त्वाचे आहे. साधारणतः उपवास म्हणजे खाण्याशी संबंधित क्रिया, हे समीकरण असल्यामुळे उपवासाचा संबंध केवळ शरीराच्या आरोग्याशी आहे असा समज होतो. परंतु उपवास हा माणसे व त्यांच्या
स्वतःच्यात असलेल्या अस्तित्वाशी व अंतरात्म्याशी जोडणारा एक विधी आहे.
उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वात मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही, जो मनाला बरोबर घेऊन शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो.
कोणताही उपवास असुदे, उपवासाचे थालीपीठ म्हणजे मेजवानीच. सोबत दही किंवा शेंगदाण्याची चटणी म्हणजे तर ...... अहाहा!
राजगिरा, साबुदाणा, वरी, जिरे हे जिन्नस खमंग भाजून ते एकत्र दळून बनवलेल्या भाजणीचे थालीपीठ देखील तितकेच खमंग आणि रुचकर लागते.
राजगिरा हा लोह(आयर्न) आणि कॅल्शियम चा अत्युत्तम स्रोत आहे. तसेच राजगिरा पचण्यास अतिशय हलका असून यामध्ये फॅट्स देखिल खूप कमी असतात.
साबुदाण्या मध्ये कार्बोहैड्रेट्स अधिक प्रमाणात असतात पण फॅट्सची मात्रा कमी असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी साबुदाणा खाल्याने अशक्तपणा किंवा थकवा जाणवत नाही. साबुदाण्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते कारण साबुदाण्यात पोटॅशिअम ची मात्रा
योग्य प्रमाणात असते.
वरीचे तांदूळ किंवा भगर यामध्ये कॅलरीज कमी असून फायबर चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होते.
जिरे आपली पचनशक्ती वाढवते तसेच या मध्ये लोह(आयर्न) अधिक प्रमाणात असते.
सप्रेंकडील उपवास थालीपिठाची तयार भाजणी
वापरून तुम्ही ताजे आणि पौष्टीक थालीपीठ घरच्या घरी जलद तयार करून उपवासाचा आनंद द्विगुणित करू शकता.
म्हणून उपवासाच्या दिवशी अशा बहु-गुणकारी , चवदार आणि चविष्ट थालीपीठ भाजणी घरीच ऑर्डर करा .आणि कोणत्याही वेळी खमंग थालीपीठ तयार करा .
ऑर्डर करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा आणि
थालीपीठ भाजणी घरपोहोच मागवा..
www.saprefoods.com यावर उपवासाचे अन्य पदार्थ मागवा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Up-vas is a sacrifice of mind and body purification.
Up means near, and vasa means dwelling.
This means that fasting for God means staying close to the Lord. Many misconceptions seem to be hidden in fasting.
The up-vasa seems to have 'fasted'. Another misconception is that to be hungry. There is a difference between being hungry and being ‘fasting’. Generally, fasting means eating a light and moderate diet. In the Kathak Grihya Sutra, it is said that fasting
means to cook grain which is useful for Yajna Karma and to eat its snacks.
The place of fasting is also important in various vratas like Ashadi Ekadashi, Mahashivaratri, Haritalika, Ram Navami. Generally, fasting is an action related to eating, so it is understood that fasting is only related to the health of the body. But fasting
is a ritual that connects people to their own existence and conscience.Fasting is a plan to unite body, mind and soul. That is to say, fasting is the greatest spiritual yoga, which brings the mind together and unites the body and the soul.No matter
what the fast, the plate of fasting is a feast.
A plate of Thalipeeth and Yogurt or peanut chutney with it is ...... ahaha!
In this Thalipeeth Bhajani, the ingredients like Rajgira, Sabudana/Sago, Vari, Jira are roasted and ground.
The plate of this bhajani Thalipeeth looks just as delicious and delicious.
Rajgira in Thalipeeth Bhajani is an excellent source of iron and calcium. Amaranth is also very easy to digest and is also very low in fats.
Sago / Sabudana is high in carbohydrates but low in fats. Therefore, eating sago on the day of fasting does not cause weakness or fatigue. Consumption of sago helps in controlling blood pressure as sago contains proper amount of potassium.
Rice or Bhagar is low in calories and high in fiber. Therefore, the function of the digestive system is smooth.
Cumin boosts your digestion and is high in iron.
You can double the enjoyment of fasting by making fresh and nutritious thalipeeth at home fast by using the prepared bhajan of fasting thalipith from 'Sapre'.
So on the day of fasting, order such multi-faceted, tasty and energizing thalipith bhajani at home.
And in no time Khamang Thalipith will be ready.
Click on this link to order. And
get Bhajani home.
Also, visit our website www.saprefoods.com for more upvas products.