गोड शंकरपाळे हा एक कुरकुरीत, खुसखुशीत तळलेला पदार्थ आहे. असे हे गोड शंकरपाळे दिवाळी फराळाचा देखील एक भाग आहेत . चहा सोबत, मुलांच्या डब्यासाठी, पिकनिकसाठी चांगला पर्याय आहे. सगळ्या वयोगटाच्या लोकांचा हा आवडता पदार्थ आहे. Sweet Shankarpale is a crispy, crunchy fried snack. Tasty snack is part of Diwali faral too. Loved by all age groups, this snack is good to go with tea, as a picnic snack, kid`s tiffin and munching snack.

कुरकुरीत खारे शंकरपाळे सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. हा चहाचा सर्वोत्कृष्ट साथीदार आहे. चहा सोबत, मुलांच्या डब्यासाठी, पिकनिकसाठी चांगला पर्याय आहे. Salty / Namkeen Shankarpale is fried crunchy and salty snack liked by all age groups. This is best tea time partner, good for kids` tiffin as well as picnic snack.

मेथी शंकरपाळे कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ आहे. चवदार तळलेले मेथी शंकरपाळे मेथीच्या पाल्यापासून बनवलेले आहेत . याचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. Methi Shankarpale / Fenugreek Shankarpara is crunchy, namkeen snack. As name suggests, this tasty fried snack is made up with methi leaves. It is a healthy snack that reduces risk of diabetes and helps weight loss.

सँडविच शंकरपाळे कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थ आहे. गोड, तिखट, मसालेदार असे हे सँडविच शंकरपाळे मुलांसाठी डब्या मध्ये, किटी पार्टीजसाठी, ड्रिंक्स पार्टीजसाठी आणि चहाच्या वेळी नाश्ता म्हणून एक उत्तम पदार्थ आहे Sandwich Shankarpale is crispy fried snack. It has mix taste - sweet, tangy, spicy and salty. Best for kids in tiffin, for kitty parties, drink parties and a tea time snack too. Enjoyed with different dips like green chutney, tomato ketchup and even with tangy chutney.

मसाला शंकरपाळे खुसखुशीत आणि मसालेदार पदार्थ आहे. हे दिवाळीत केल्या जाणाऱ्या फराळा पैकी एक आहे. सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा आणि अगदी सगळ्या घरांमध्ये चहाला सोबत देणारा एक लोकप्रिय पदार्थ. Masala Shankarpala is crunchy numkeen and bit spicy fried snack made during Diwali festival. This is very famous jar snack in almost every house, loved by all age groups.

Login

forgot password?