शेंगदाणा चिक्की/ पीनट चिक्की ही प्रथिने समृध्द असून यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते जे हृदयासाठी चांगले आहे.
अख्ख्या शेंगदाण्याचा खुसखुशीतपणा ही चिक्की खाताना अनुभवता येतो. सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप आरोग्यदायी तसेच उपवासाला सुद्धा ही चिक्की खाल्ली जाते .
Crush Chikki is made out of crushed Shengdana / Peanut. It is rich in protein and it helps increase good cholesterol in body which is beneficial for heart. Very healthy snack for all age groups as well as for people on fasting.
Submit Review