खमंग खुसखुशीत दिवाळी फराळ पॅक खास आपल्या फॅमिली साठी.
दिवाळी निमित्त एक हेल्थी आणि चविष्ट असा दिवाळी फराळ फॅमिली पॅक.
दिवाळी भेट म्हणून हा पॅक एक उत्तम पर्याय तर आहेच.
भेट द्या किंवा आपल्यासाठी मागवा ही चवींची मेजवानी.
दिवाळीत खाल्ले जाणारे खास सहा पदार्थ ह्यात देण्यात आले आहेत.
पॅक चे वजन १ किलो २०० ग्रॅम असून ह्यात
शुद्ध तूपातले खमंग बेसन लाडू २०० ग्रॅम
सुक्या खोबऱ्याची करंजी २०० ग्रॅम
कुरकुरीत भाजणी चकली २०० ग्रॅम
गोड शंकरपाळे २०० ग्रॅम
पोहा चिवडा २०० ग्रॅम
तिखट शेव २०० ग्रॅम आहेत.
Delicious Diwali Faral Pack especially for your family. A healthy and tasty Diwali Faral Family Pack for Diwali.
This pack is a great option as a Diwali gift too.
Order for yourself a feast of tastes.
It features six special Diwali dishes. The pack weight 1 kg 200 g
Pure Ghee Besan Laddu 200 g
Dry Coconut Karanji 200 g
Crispy Bhajani Chakli 200 g
Sweet Shankarpali 200 g
Poha Chivda 200 g
Tikhat Shev 200 g
Shelf life of every product is different, we request you to check our product back packaging for more details about nutritional value and shelf life of every individual product.
The back packaging image is also uploaded above with other images.
Submit Review