खास सणांसाठी खास दिवाळी फराळ मेगा पॅक . चवदार दिवाळी फराळ जो वाढवेल आनंद प्रत्येक क्षणांचा, घडणाऱ्या विशेष गाठी भेटी, गप्पा टप्पा आणि गजालींचा.
दिवाळी भेट म्हणून स्वादिष्ट आणि खुसखुशीत असा दिवाळी फराळ मेगा पॅक हा एक उत्तम पर्याय आहे.
दिवाळी फराळ मेगा पॅक हा २ किलो वजनाचा असून ह्यात दिवाळीसाठी बनवले जाणारे खास १० पदार्थ दिले आहेत
शुद्ध तूपातले रवा लाडू २०० ग्रॅम
शुद्ध तूपातले खमंग बेसन लाडू २०० ग्रॅम
फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा २०० ग्रॅम
पोहा चिवडा २०० ग्रॅम
खारे शंकरपाळे २०० ग्रॅम
गोड शंकरपाळे २०० ग्रॅम
ओल्या खोबऱ्याची करंजी २०० ग्रॅम
सुक्या खोबऱ्याची करंजी २०० ग्रॅम
कुरकुरीत भाजणी चकली २०० ग्रॅम
तिखट शेव २०० ग्रॅम
Diwali Faral Mega Pack for Bigger Celebrations.
Tasty Diwali Faral that will increase the joy of every moment, special greetings-meetings, chit chatting and get together.
A tasty and crispy Diwali Faral Mega Pack is a great option as a Diwali gift.
The Diwali Faral Mega Pack weighs 2 kg and contains 10 special Diwali delicacies.
Pure Ghee Rava Ladu 200g
Pure Ghee Besan Laddu 200g
Puffed Poha Chivda 200g
Poha Chivda 200 g
Salty Shankarpali 200g
Sweet Shankarpali 200g
Fresh Coconut Karanji 200g
Dry Coconut Karanji 200g
Bhajani Chakli 200g
Tikhi Sev 200g
Shelf life of every product is different, we request you to check our product back packaging for more details about nutritional value and shelf life of every individual product.
The back packaging image is also uploaded above with other images.
Submit Review