Diet Chivada/ डाएट चिवडा (150 g)
Diet Chivada/ डाएट चिवडा (150 g)

Diet Chivada/ डाएट चिवडा (150 g)

65

डाएट चिवडा हा फुलवलेले पोहे आणि शेव ह्याचे मिश्रण करून केलेला एक उत्तम पदार्थ आहे . कमीत कमी कॅलरीज असलेला हा एक हेल्दी पदार्थ इतर तेलकट बटाटा चिप्स, फ्राय इत्यादीं पदार्थाना एक उत्तम पर्याय आहे. डाएट चिवडा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा आहे . Diet Chivda is a mixed snack made up with puffed poha and sev. It contains fewer calories. It is a healthier alternative to conventional snacks such as potato chips, fries etc. It is Popular snack in every age groups.

Login

forgot your password?

OR