Nachani Ladu / नाचणी लाडू (200 gms)
Products Ready Packs

Nachani Ladu / नाचणी लाडू (200 gms)

140

ग्लूटेन फ्री पौष्टिक नाचणी लाडू वजन कमी करण्यासाठी तसेच मधुमेहींसाठी अत्यंत गुणकारी पदार्थ आहे. नाचणी हा कॅल्शियम चा उत्कृष्ट स्रोत आहे सप्रे येथे नाचणी लाडू बनवताना ह्यात वापरली जाणारी नाचणी आम्ही विशिष्ठ पद्धतीने दळून घेतो आणि नंतर ती खमंग भाजून त्याचे लाडू वळले जातात. This nutritious and gluten free Nachni Laddu/ Ragi Laddu is highly beneficial for weight loss as well as for diabetics. Nachni is very rich source of calcium, helping to strengthen the bones.

0 / 5

0 Review

5
(2769)

4
(40)

3
(30)

2
(20)

1
(10)

Write Review Here

  • Login

    forgot your password?

    OR