Khamang Thalipeeth Bhajani / खमंग थालीपीठ भाजणी (250 g)
Khamang Thalipeeth Bhajani / खमंग थालीपीठ भाजणी (250 g)

Khamang Thalipeeth Bhajani / खमंग थालीपीठ भाजणी (250 g)

100

थालीपीठ हे महाराष्ट्राचे पारंपरिक खाद्यवैशिष्ट्य आहे. खुसखुशीत, चवदार आणि सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा अतिशय पौष्टिक आणि खमंग पदार्थ. तयार थालीपीठ भाजणी बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार तिखट व मीठ आणि पाणी घालून मळून घ्यावी आणि त्याचे लहान गोळे बनवावे . नंतर हे थापून घ्यावे व तव्यावर तेल / तूप वापरुन भाजून घ्यावे. दही किंवा लोण्या सोबत खावे. Thalipeeth is a traditional dish of Maharashtra. Crispy, tasty & very healthy authentic breakfast menu loved by all age groups. We offer ready bhajani where you have to add chopped onion, chili powder, salt, and water to kneed a dough, and make small balls. These balls are then flattened with hands in roti form. Brown-roast on pan using oil / ghee and serve it hot. Enjoyed best when served with fresh curd or butter.

Login

forgot your password?

OR